COC Courses
Nodal Officer: Mr. Rahinj M.B.
- Diploma and Advanced Diploma in Farm Equipment and Machine.
Co-Ordinator:
- Diploma in Web Designing and Advanced IT.
Co-Ordinator: Dr. Sudake Y.S.
- Diploma in Polyhouse Technology and Management.
Co-Ordinator:
- Diploma in Aquaculture Fish Farming and Fisheries.
Co-Ordinator: Dr. Sherkhane U.D.
कम्युनिटी कॉलेज अंतर्गत
“डिप्लोमा अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन फार्म इक्विपमेंट अँड मशिनरी“
कोर्स ची 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
कालावधी : 2 वर्ष
पात्रता: 12 वी पास
प्रवेश क्षमता : 50
फी : 1000 /- रुपये
कोर्स ची वैशिष्ट्ये:-
- विद्यार्थ्यांना एकाच वेळी शैक्षणिक पदवी सोबतच अजून एक वोकेशनल पदवी घेण्याची संधी
- शैक्षणिक कौशल्य विकास आणि व्यवसायिक मार्गदर्शन
- नोकरीच्या संधी
- विविध ठिकाणी शैक्षणिक सहली तसेच शेती विषयक मिळावे यांना भेटी.
- विविध चर्चासत्र व मेळावे यांचे आयोजन
या कोर्समध्ये शेतीसाठी लागणारी उपकरणे, यंत्रसामग्री, अवजारे याविषयी सखोल मार्गदर्शन व त्यांची निर्मिती, दुरुस्ती, विक्री, विपणन ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याच बरोबर कृषी क्षेत्रातील विविध स्पर्धात्मक परीक्षा व कृषी विभाग यांच्या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो या कोर्स नंतर विद्यापीठ अनुदान आयोग यांचेकडून सर्टिफिकेट दिले जाते.
कम्युनिटी कॉलेज अंतर्गत
* डिप्लोमा इन वेब डिझायनिंग आणि अॅाडव्हान्स आयटी*
Co-Ordinator: Dr.Sudake Y.S.
कालावधी : 1 वर्ष
पात्रता: 12 वी पास
प्रवेश क्षमता : 50
फी : 1000 /- रुपये
कोर्स ची वैशिष्ट्ये:-
- विद्यार्थ्यांना एकाच वेळी शैक्षणिक पदवी सोबतच अजून एक वोकेशनल पदवी घेण्याची संधी
- शैक्षणिक कौशल्य विकास आणि व्यवसायिक मार्गदर्शन
- नोकरीच्या संधी
- विविध ठिकाणी (IT Campus) शैक्षणिक सहली.
- विविध चर्चासत्र व मेळावे यांचे आयोजन.
या कोर्समध्ये वेब डिझायनिंग आणि अॅयडव्हान्स आयटी याविषयी सखोल मार्गदर्शन व विपणन ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आयटी विभाग यांच्या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो या कोर्स नंतर विद्यापीठ अनुदान आयोग यांचेकडून सर्टिफिकेट दिले जाते.