हिंदी विभाग


 

हिंदी हिभाग
महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच हिंदी विभाग कार्यरत आहे. सध्या  डॉ. जी. जी. क्षीरसागर विभागप्रमखु म्हणून
काम करत असनू सहायक म्हणनू डॉ. पी. आर. कुंदे काम करत आहते . तसेच प्रा. आर. व्ही. पालवे व प्रा. ए. एस. वडणे
विनाअनुदानित तत्वावर काम करत आहेत. विभागाचा निकाल चांगला असून शै.वर्ष २०१७-१८ मध्ये झालेल्या वार्षिक
परीक्षेत टी.वाय.बी.ए.विभागाचा निकाल ७०.५८ तसेच एम. ए.- II चा १०० टक्के लागला. चालू शै.वर्ष २०१८-१९ मध्ये
एस.वाय.बी.ए. मध्ये २७, टी.वाय.बी.ए. मध्ये १६, एम. ए.- I मध्ये १५ तसेच एम. ए.- II मधे ०२ विद्यार्थयाांनी प्रवेश घेतला
आहे.या वर्षापासून विभागाने ‘हिंदी लेखन क्षमता’ ब्रिज कोर्स ‘व हिंदी अनुवाद’ हा certificate कोर्स सुरु केला आहे.


 


Faculty

डॉ. पुरुषोत्तम रावसाहेब कुुंदे

Principal,सहाय्यक प्राध्यापक
M.A.,Ph.D.,M.Phil, B.Ed., DMCJ, PGDT,(SET)

डॉ.गोकुळ गोरख क्षीरसागर

सहाय्यक प्राध्यापक
एम.ए, पीएच.डी. (NET)

 

Asha Sopan Vadane

सहाय्यक प्राध्यापक
M..A.,M.Phil.,SET,NET